माझ्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.आपणांस विविध शैक्षणिक माहिती देण्याचा माझा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की दया...धन्यवाद.. कोरोनावर मात करूया.घरी रहा सुरक्षित रहा.आपल्या बरोबरच परिवाराचीदेखील काळजी घ्या

Thursday, 18 June 2020

जिल्हा परिषद प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळा पाडळी

📚आदर्श व उपक्रमशील शाळा 
🌈🌈🌈🌈🌈
🟣 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर*
🌲🌲🌲🌲🌲
🌎🌎🌎🌎🌎
शैक्षणिक वर्ष 2020- 21 साठी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे.
📣📣📣📣📣
 🌐 *शाळेची वैशिष्ट्ये*-
1.सुसज्ज व भव्य इमारत 
2. आकर्षक व रम्य परिसर 
3.भव्य मैदान                        
4.अनुभवी शिक्षक वृंद 
5.विविध शैक्षणिक उपक्रम 
6.सुसज्ज ग्रंथालय                7.अध्यापनात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर  8.सुसज्ज स्मार्ट टीव्ही रूम
 9.परिपूर्ण भौतिक सुविधा
10. विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 
🏅🏅🏅🏅🏅
🌲🌲🌲🌲🌲
👉तरी आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून प्रवेश आजच निश्चित करा.
⚽⚽⚽⚽⚽ *ऑनलाईन शाळा प्रवेश फॉर्म link*
👇👇👇👇------------------------
🎾🎾🎾🎾🎾


🎾🎾🎾🎾🎾

🙏🙏🙏🙏🙏
💧मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर
🌲🌲🌲🌲🌲

No comments:

Post a Comment

सेतू अभ्यास

  सेतू अभ्यास (इयत्तनिहाय ) इयत्ता निहाय सेतू अभ्यासासाठी खालील नावावर क्लीक करा   Download