📚आदर्श व उपक्रमशील शाळा
🌈🌈🌈🌈🌈
🟣 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर*
🌲🌲🌲🌲🌲
🌎🌎🌎🌎🌎
शैक्षणिक वर्ष 2020- 21 साठी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे.
📣📣📣📣📣
🌐 *शाळेची वैशिष्ट्ये*-
1.सुसज्ज व भव्य इमारत
2. आकर्षक व रम्य परिसर
3.भव्य मैदान
4.अनुभवी शिक्षक वृंद
5.विविध शैक्षणिक उपक्रम
6.सुसज्ज ग्रंथालय 7.अध्यापनात शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर 8.सुसज्ज स्मार्ट टीव्ही रूम
9.परिपूर्ण भौतिक सुविधा
10. विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
🏅🏅🏅🏅🏅
🌲🌲🌲🌲🌲
👉तरी आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून प्रवेश आजच निश्चित करा.
⚽⚽⚽⚽⚽ *ऑनलाईन शाळा प्रवेश फॉर्म link*
👇👇👇👇------------------------
🎾🎾🎾🎾🎾
🎾🎾🎾🎾🎾
🙏🙏🙏🙏🙏
💧मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर
🌲🌲🌲🌲🌲